भारतीय जनता पार्टी, मिरा-भाईंदर आयोजित तिरंगा यात्रेतील काही खास आणि अविस्मरणीय क्षण.
राष्ट्रध्वज तिरंग्याच्या सन्मानासाठी आणि राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकता व अखंडतेचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उत्साहाने या यात्रेत सहभागी झाले.
तिरंग्याच्या साक्षीने ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेला अधिक बळ देत देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी आणि राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पासाठी एकत्र येण्याचा संदेश या यात्रेतून देण्यात आला.
भारत माता की जय!
.
.
.
#MiraBhayandar #TirangaYatra #BJPMiraBhayandar #HarGharTiranga #RashtraPratham
